Café Endeavour
collection of my moods
Labels
Being Fascinated
Bocconi Life
Bumpy Thoughts
My Favorite Clicks
Places N Perspectives
चौफेर
Friday, October 16, 2009
पु. ल. - २
एकदा बाबासाहेब पुरंदरेंनी पु.लं. ना विचारले, "का हो, तुम्ही तर इतके मोठे विनोदी लेखक, मग तुमच्या घरी तर तुम्ही आणि सुनीताबाई सारखे हसतच असाल.."
पु. ल. हसून उत्तरले, "अहो मग तुम्ही इतके मोठे शिवशाहीर, मग तुमच्या घरी तर तुम्ही आणि तुमच्या पत्नी सतत तलवार घेउन शिवाजी शिवाजीच खेळत असाल.."
बाबासाहेब पुरंदरें पुरतेच खजील झाले!
No comments:
Post a Comment
Comments Welcomed...
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
Comments Welcomed...